
आणि भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे जरी प...
आणि भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे जरी प्रेम योग विवाह असला तरी कुंडल्या जुळवूनच विवाह करावा अन्यथा खूपच अडीअडचणी वैवाहिक जीवनात येतच राहतील हे माझ्या ज्योतिषी म्हणून मागील 48 वर्षापासुन अभ्यास करताना आढळून आले आहे. *जर एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा प्रेम विवाहा साठी हट्टच असेल तर पालकांनी हा लेख आपल्या पाल्यांना एकदा तरी वाचायला सांगावा.* www.vasanthande.in
Keywords
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
